slide1

नवी मुंबई कला प्रबोधिनी – परिचय

नवी मुंबई कला प्रबोधिनी हि विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन समाजातील कलाक्षेत्रातील उपेक्षित, दखल न घेतल्या गेलेल्या प्रतिभावंतांना पुढे आणून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली संस्था आहे.

  • वैभवशाली सांस्कृतिक परंपरा

     

  • विविध कलाकृतींना प्रोत्साहन

     

  • चित्रपटांचा सुवर्णकाळ

     

आम्हाला ई-मेल पाठवा